इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची सुवर्णसंधी|IPPB Recruitment 2022

 

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची सुवर्णसंधी|IPPB Recruitment 2022



एकुण जागा /Total Post : 650 जागा (महाराष्ट्र: 71 जागा)


पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक (GDS)

शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर   (ii) 02 वर्षे GDS अनुभव.

वयाची अट: 30 एप्रिल 2022 रोजी 20 ते 30 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : ₹700/- 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2022

Online अर्ज करण्यासाठी येथे click करा :-Apply Online 

परीक्षा: जून 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.