जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची सुवर्णसंधी |Jilhadhikari Karyalay Sangli Bharti 2022

 

जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची सुवर्णसंधी |Jilhadhikari Karyalay Sangli Bharti 2022






जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे  सनदी लेखापाल पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 आहे.


पदाचे नाव – सनदी लेखापाल

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

फी  – रु. 500/-

अर्ज करण्याची  पद्धत – ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण – सांगली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता  उप जिल्हाधिकारी (रोहयो) सांगली (मा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली) यांच्या कार्यालयात

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2022

 अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा   

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.