(MADC) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत शिर्डी ,नागपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी | MADC Mumbai Bharti 2022

 

 (MADC) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत शिर्डी ,नागपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी | MADC Mumbai Bharti 2022




महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई  येथे  व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, एअरसाइड एक्झिक्युटिव्ह, ग्राहक सेवा कार्यकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा पर्यवेक्षक, फायर ऑपरेटर, सहायक सुरक्षा अधिकारी, सहायक अभियंता पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2022 आहे.

पदाचे नाव  व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, एअरसाइड एक्झिक्युटिव्ह, ग्राहक सेवा कार्यकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा पर्यवेक्षक, फायर ऑपरेटर, सहायक सुरक्षा अधिकारी, सहायक अभियंता

शैक्षणिक पात्रता 
 शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण  नागपूर, शिर्डी

अर्ज करण्याची  पद्धत  ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता  उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक 8 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई-400005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2022 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.