महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |Maharashtra Education Society Pune Bharti 2022

 

 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |Maharashtra Education Society Pune Bharti 2022 




महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे येथे  सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ – लिपिक, क्रीडा प्रशिक्षक, कमांडंट, मिलिटरी इन्स्ट्रक्टर, मेंटेनन्स पर्यवेक्षक, अकाउंट असिस्टंट, स्कूल बस ड्रायव्हर, मेस मॅनेजर, नर्स, रेक्टर, मॅट्रॉन पदांच्या एकुण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 आणि 14 मे 2022 आहे.


एकुण जागा /Total Post – 90 जागा

पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ – लिपिक, क्रीडा प्रशिक्षक, कमांडंट, मिलिटरी इन्स्ट्रक्टर, मेंटेनन्स पर्यवेक्षक, अकाउंट असिस्टंट, स्कूल बस ड्रायव्हर, मेस मॅनेजर, नर्स, रेक्टर, मॅट्रॉन

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे

अर्ज करण्याची  पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल –  jobs@mespune.in / jobs.ebsm@mespune.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 आणि  14 मे 2022 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.