MIT कला डिझाइन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | MIT University Pune Bharti 2022

 

MIT कला डिझाइन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | MIT University Pune Bharti 2022



MIT कला डिझाइन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे .  प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 218 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता अर्ज ऑनलाईन  (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.


एकुण जागा /Total Post  – 218 जागा


पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक


शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण  पुणे 

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

ई-मेल पत्ता  hr.resume@mituniversity.edu.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

नोकरीविषयक इतर जाहिराती 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.