(NCRA) राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र पुणे|NCRA Pune Bharti 2022

 

(NCRA) राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र  पुणे|NCRA Pune Bharti 2022




(NCRA) नॅशनल सेंटर ऑफ रेडियो एस्ट्रोफिजिक्स मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे .  अभियंता प्रशिक्षणार्थी, तांत्रिक प्रशिक्षणार्थी आणि प्रशासकीय प्रशिक्षणार्थी पदाच्या 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.






एकुण जागा /Total Post  – 14 जागा


पदाचे नाव  अभियंता प्रशिक्षणार्थी, तांत्रिक प्रशिक्षणार्थी आणि प्रशासकीय प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता – BE/ B. Tech, Diploma in Electrical Engineering, Graduate 

नोकरी ठिकाण –पुणे,खोडद

वयाची अट  – 28 वर्षे

अर्ज करण्याची  पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा :- Apply Online 

अर्ज पाठवण्याचा पत्ता  प्रशासकीय अधिकारी, NCRA-TIFR, पोस्ट बॅग 3, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे 411007

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.