पिंपरी चिंचवड महानगरपालिके नोकरीची सुवर्णसंधी |थेट मुलाखती आयोजित|PCMC Bharti 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) साठी आरोग्य सेविका पदाच्या एकुण 88 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17, 18 आणि 19 मे 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 88 जागा
शैक्षणिक पात्रता – ANM
नोकरी ठिकाण –पिंपरी चिंचवड
वेतन – रु. 18,000/-
वयाची अट –
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षेराखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
मुलाखतीची तारीख – 17, 18 आणि 19 मे 2022