(PNB) पंजाब नॅशनल बँके मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | PNB Bharti 2022

 

(PNB) पंजाब नॅशनल बँके मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | PNB Bharti 2022





 (PNB) पंजाब नॅशनल बँक  मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आली असून व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण 145 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022 आहे.



एकुण जागा /Total Post :-  145 जागा

पदाचे नाव:- व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

वयाची अट  – 25 ते 35 वर्षे

फी :- SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांना  रु. 50/-
इतर उमेदवारांसाठी रु. 850/-


अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख :-22 एप्रिल 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे  Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.