सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Pune University Bharti 2022

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Pune University Bharti 2022



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे  येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून  प्राध्यापक पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.

एकुण जागा /Total Post  – 03 जागा

पदाचे नाव – प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता :-संबंधित/संलग्न/संबंधित विषयात पीएच.डी पदवी असलेले प्रख्यात विद्वान

नोकरी ठिकाण – पुणे 

फी  – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 600/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 300/-

अर्ज करण्याची  पद्धत – ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 411007

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.