रयत शिक्षण संस्था सातारा. येथे नोकरीची सुवर्णसंधी | Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022

 

रयत शिक्षण संस्था सातारा. येथे नोकरीची सुवर्णसंधी | Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2022




रयत शिक्षण संस्था सातारा येथे मुख्याध्यापक, समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक पदांच्या एकूण  79 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.  मुलाखतीची तारीख 19 मे 2022 आहे.


एकुण जागा/ Total Post-79 जागा


पदाचे नाव  मुख्याध्यापक, समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक

 

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असुन अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर भजट द्या
नोकरी ठिकाण सातारा

निवड प्रक्रिया  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता  आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा ता-जिल्हा-सातारा-415001

मुलाखतीची तारीख – 19 मे 2022 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या- येथे click kara

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.