स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी | शेकडो जागांची भरती| SBI Bharti 2022

 

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी | शेकडो जागांची  भरती| SBI Bharti 2022




स्टेट  बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . SBI मध्ये  प्रणाली अधिकारी, कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ विशेष कार्यकारी पदांच्या एकुण 641 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी  ऑनलाईन पद्धतीने करायचा  असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2022 आहे.


पदाचे नाव – चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर, सपोर्ट ऑफिसर

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी 

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online

अर्ज सुरु होण्याची तारीख 18 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जून 2022
 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.