महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी | Solapur Mahanagarpalika Bharti 2022

 महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी | Solapur Mahanagarpalika Bharti 2022



सोलापूर महानगरपालीके मध्ये प्राणी संग्रहालय संचालक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 17 मे 2022 आहे.


एकुण जागा /Total Post  – 01 जागा


पदाचे नाव
 – प्राणी संग्रहालय संचालक

शैक्षणिक पात्रता
– पदव्युत्तर पदवी/ MVSc

नोकरी ठिकाण  सोलापूर 

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – सोलापूर महानगरपालिका, इंद्रभवन, सोलापूर

मुलाखतीची तारीख – 17 मे 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.