टिळक महाराष्ट्र विद्यापीठात नोकरीची संधी | Tilak Maharashtra Vidyapeeth Pune Bharti 2022

 

टिळक महाराष्ट्र विद्यापीठात नोकरीची संधी | Tilak Maharashtra Vidyapeeth Pune Bharti 2022




टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये  अधिकारी अधीक्षक, लिपिक, शिपाई पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 आहे.


एकुण जागा /Total Post  – 42  जागा




पदाचे नाव  अधिकारी अधीक्षक, लिपिक, शिपाई

शैक्षणिक पात्रता – पदवीधर /12 वी पास 

वयाची अट 
लिपिक पदांसाठी – 40 ते 45 वर्षे

अर्ज करण्याची  पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा पत्ता  administration@tmv.edu.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2022 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.