जलसंपदा विभागांत नोकरीची सुवर्णसंधी | WRD Maharashtra Bharti 2022

 

 जलसंपदा विभागांत नोकरीची सुवर्णसंधी | WRD Maharashtra Bharti 2022 




जलसंपदा विभाग मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ,गुण नियंत्रण अभियंता पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.



एकुण जागा /Total Post  – 11 जागा


पदाचे नाव – गुण नियंत्रण अभियंता

शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त अभियंता 

अर्ज  करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ नागपुर, वैनगंगानगर अजनी नागपुर-440003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.