जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी |WRD Satara Bharti 2022

 

  जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी |WRD Satara Bharti 2022



जलसंपदा विभाग सातारा  येथे अभियंता पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.

पदाचे नाव अभियंता

शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासकीय/ निमशासकीय सेवेतून शाखा अभियंता (स्थापत्य) पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा.
नोकरी ठिकाण – सातारा 

वयाची अट  – 65 वर्षे

अर्ज करण्याची  पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग फलटण, अधिकारगृह फलटण

अर्ज करण्याची शेवठची तारीख – 17 मे 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.