(NCL) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरती, त्वरित अर्ज करा | CSIR-NCL Pune Bharti 2022

 

 (NCL) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे  भरती, त्वरित अर्ज करा | CSIR-NCL Pune Bharti 2022



CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे  “प्रकल्प सहयोगी I, प्रकल्प सहयोगी II, प्रकल्प वैज्ञानिक I, प्रकल्प वैज्ञानिक III” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26, 28 नोव्हेंबर 2022 & 03, 04, 05 डिसेंबर 2022 (पदांनुसार) आहे.

एकुण जागा /Total Post  – 08 जागा


    पदाचे नाव  प्रकल्प सहयोगी I, प्रकल्प सहयोगी II, प्रकल्प वैज्ञानिक I, प्रकल्प वैज्ञानिक III

        शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
          नोकरी ठिकाण  पुणे 
            वयाची अट   35 वर्षे
              अर्ज  करण्याची पद्धत  ऑनलाईन

                Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 


                अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26, 28 नोव्हेंबर 2022 & 03, 04, 05 डिसेंबर 2022 (पदांनुसार)

                  निवड प्रक्रिया  मुलाखती

                    मुलाखतीची तारीख  28, 30 नोव्हेंबर 2022 & 06, 07,08 डिसेंबर 2022 (पदांनुसार)

                    अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

                    Post a Comment

                    0 Comments
                    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.