(IOB) इंडियन ओव्हरसीज बँकेत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदांची भरती|Indian Overseas Bank Recruitment 2022
एकूण जागा /Total Post : 25 जागा
पदाचे नाव: स्पेशलिस्ट ऑफिसर (मॅनेजर)
शैक्षणिक पात्रता:
(i) 60% गुणांसह B.E./B.Tech/M.E./M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी किंवा MCA
(ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2022 रोजी 25 ते 30 वर्षे,
SC/S प्रवर्गातील उमेदवारांना :-05 वर्षे सूट
OBC प्रवर्गातील उमेदवारांना:- 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी :
General/OBC प्रवर्गातील उमेदवारांना :- ₹500/-
SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना: ₹100/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा : -Apply Online
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा