पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी |शेकडो पदांची बंपर भरती सुरु; नवीन जाहिरात प्रकाशित। PCMC Bharti 2022

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी |शेकडो पदांची बंपर भरती सुरु; नवीन जाहिरात प्रकाशित। PCMC Bharti 2022




पुणे परिमंडळांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे “कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज 03 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे.


एकुण जागा /Total Post  64 जागा

पदाचे नाव – कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – पुणे 

अर्ज करण्याची  पद्धत – ऑनलाईन

Online  अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अर्ज सुरु होण्याची तारीख – 03 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2022 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.