(VSI) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |VSI Pune Bharti 2022

 

 (VSI) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |VSI Pune Bharti 2022 



वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे  येथे “JCB ऑपरेटर” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.   मुलाखतीची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे.


दाचे नाव JCB ऑपरेटर

एकुण जागा /Total Post   02 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

वयाची अट  – 35 वर्षे

निवड प्रक्रिया  मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – शेती व्यवस्थापन आणि विकास विभाग

मुलाखतीची तारीख  09 डिसेंबर 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.