10 वी उत्तीर्ण उमेदवारांना पुणे सह महराष्ट्रातील 6 ठिकाणी मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी |Central Railway Bharti 2023

 

10 वी उत्तीर्ण उमेदवारांना पुणे सह महराष्ट्रातील 6 ठिकाणी  मध्य रेल्वेत  नोकरीची सुवर्णसंधी |Central Railway Bharti 2023



 मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस पदांच्या एकुण 2422 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 15 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.


एकुण जागा /Total Post – 2422 जागा


पदाचे नाव – अप्रेंटीस



शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण  मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर

वयाची अट   15 ते 24 वर्षे

अर्ज फी   रु. 100/-

अर्ज करण्याची पद्धती  ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.