(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरण नवीन भरती सुरु। AAI Bharti 2023

 

(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरण  नवीन भरती सुरु। AAI Bharti 2023



भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 364 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.

एकुण जागा /Total Post :- 364 जागा


पदाचे नाव  व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

वयाची अट  
  • व्यवस्थापक – 32 वर्षे
  • कनिष्ठ कार्यकारी – 27 वर्षे
  • वरिष्ठ सहाय्यक – 30 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख  21 जानेवारी 2023
 
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.