(FTII) चित्रपट आणि दूरदर्शन संस्था , पुणे येथे पदवीधर व इतर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी|FTII Pune Bharti 2023

 

(FTII) चित्रपट आणि दूरदर्शन संस्था , पुणे येथे पदवीधर व इतर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी|FTII Pune Bharti 2023



चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे येथे  डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, देखभाल अभियंता, व्हिजन मिक्सर अभियंता, मुख्य ग्रंथपाल, चित्रपट संशोधन अधिकारी  पदांच्या एकुण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.

पदाचे नाव  डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, देखभाल अभियंता, व्हिजन मिक्सर अभियंता, मुख्य ग्रंथपाल, चित्रपट संशोधन अधिकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या

वयाची अट :- 
  • डीन – 50 वर्षे
  • प्राध्यापक – 50 वर्षे
  • सहयोगी प्राध्यापक – 45 वर्षे
  • सहाय्यक प्राध्यापक – 40 वर्षे
  • इतर पदांसाठी – 30 वर्षे
अर्ज फी 
  • महिला उमेदवार/ SC/ST/PwBD – निशुल्क
  • इतर उमेदवार – रु.1000/-

नोकरी ठिकाण
  पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2023

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.