(NHAI) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | NHAI Bharti 2022-23

 

(NHAI) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | NHAI Bharti 2022-23



भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथे व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2023 आहे.

एकुण जागा /Total Post   16 जागा

पदाचे नाव  व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

वयाची अट  56 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन/ ऑफलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा : -Apply Online 

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता  DGM (HR & Adm.)-IB, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूखंड क्रमांक: जी – ५ आणि ६, सेक्टर – १०, द्वारका, नवी दिल्ली – 440075

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2023

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.