(NHB) राष्ट्रीय गृहनिर्माण बँक मध्ये नोकरीची सुवर्णसंधी । National Housing Bank Bharti 2023
राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, प्रादेशिक व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, प्रोटोकॉल अधिकारी पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.
पदाचे नाव – महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, प्रादेशिक व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, प्रोटोकॉल अधिकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
एकूण जागा /Total Post – 36 जागा
वयाची अट :-
महाव्यवस्थापक – 23 ते 32 वर्षे
उपमहाव्यवस्थापक – 23 ते 35 वर्षे
सहाय्यक महाव्यवस्थापक – 30 ते 45 वर्षे
प्रादेशिक व्यवस्थापक – 32 ते 50 वर्षे
व्यवस्थापक – 40 ते 55 वर्षे
उपव्यवस्थापक – 40 ते 55 वर्षे
मुख्य अर्थशास्त्रज्ञ – 62 वर्षे
प्रोटोकॉल अधिकारी – 64 वर्षे
उपमहाव्यवस्थापक – 23 ते 35 वर्षे
सहाय्यक महाव्यवस्थापक – 30 ते 45 वर्षे
प्रादेशिक व्यवस्थापक – 32 ते 50 वर्षे
व्यवस्थापक – 40 ते 55 वर्षे
उपव्यवस्थापक – 40 ते 55 वर्षे
मुख्य अर्थशास्त्रज्ञ – 62 वर्षे
प्रोटोकॉल अधिकारी – 64 वर्षे
अर्ज शुल्क –
- इतर उमेदवार – रु. 850/-
- SC/ ST/ PwD – रु.175/-
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा