(NIA) राष्ट्रीय तपास संस्था येथे नोकरीची सुवर्णसंधी पदांची नवीन भरती सुरू; अर्ज करा | NIA Bharti 2023
राष्ट्रीय तपास संस्था येथे नोकरीची सुवर्णसंधी निरीक्षक, उपनिरीक्षक, स्फोटक तज्ज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राइम सीन असिस्टंट पदांच्या एकूण 136 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी आणि 09 मार्च 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 136 जागा
पदाचे नाव – निरीक्षक, उपनिरीक्षक, स्फोटक तज्ज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राइम सीन असिस्टंट
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
- निरीक्षक, उपनिरीक्षक – 26 फेब्रुवारी 2023
- स्फोटक तज्ज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राइम सीन असिस्टंट – 09 मार्च 2023