पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी | Pune Mahanagarpalika Bharti 2023

 

पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी | Pune Mahanagarpalika Bharti 2023






पुणे महानगरपालिका अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्यूटर पदाच्या 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.  मुलाखत 02 जानेवारी 2023 पासून दररोज (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत) पदे भरली जाईपर्यंत घेण्यात येणार आहेत.

एकुण जागा /Total Post  – 45 जागा


पदाचे नाव  प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्यूटर



शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण  पुणे 

निवड प्रक्रिया मुलाखती

मुलाखतीचा पत्ता  भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

मुलाखतीची तारीख  02 जानेवारी 2023 पासून दररोज (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत) पदे भरली जाईपर्यंत

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.