बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी |शेकडो पदांची नवीन भरती सुरु | Bank Of India Bharti 2023
बँक ऑफ इंडिया मध्ये PO पदांच्या एकूण 5०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२३ आहे.
एकुण जागा /Total Post :- 500 जागा
पदाचे नाव -प्रोबेशनरी ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज फी :
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना : 850 /-
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना : 175 /-
अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा