बारामती सहकारी बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी| त्वरित अर्ज करा| Baramati Sahakari Bank Bharti 2023
बारामती सहकारी बँक येथे मुख्य सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक , कर्ज छाननी अधिकारी, लेखापरीक्षण पूर्तता अधिकारी , मानव संसाधन व्यवस्थापक, मुख्य जोखीम अधिकारी, गुंतवणूक अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 19 जागा
पदाचे नाव – मुख्य सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक , कर्ज छाननी अधिकारी, लेखापरीक्षण पूर्तता अधिकारी , मानव संसाधन व्यवस्थापक, मुख्य जोखीम अधिकारी, गुंतवणूक अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असुन अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – बारामती, जि. पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा