कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Canara Bank Securities Ltd Bharti 2023

 

कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Canara Bank Securities Ltd Bharti 2023




कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड,मुंबई  अंतर्गत उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक  पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.

पदाचे नाव – उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – मुंबई 

वयाची अट   22 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता जनरल मॅनेजर, एचआर डिपार्टमेंट, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड, 7 वा मजला, मेकर चेंबर III नरिमन पॉइंट मुंबई – 400021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.