रयत शिक्षण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी |नवीन भरती जाहिरात प्रकाशित | Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2023
रयत शिक्षण संस्था सातारा येथे शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात विविध पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 54 जागा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेल
ई-मेल पत्ता – sau.srtcbseulwa@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा