पुणे जिल्हा परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | ZP Pune Recruitment 2023
पुणे जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर मुलाखती दर महिन्याच्या २ व १६ तारखेला आयोजित करण्यात येत आहे. सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्याच्या पुढील दिनांकास मुलाखतीकरीता उपस्थित राहावे.
एकुण जागा /Total Post – 69 जागा
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – ४ था मजला, शिवनेरी सभागृह (सकाळी ११.३० वाजता)
मुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या २ व १६ तारखेला
अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा