जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी | नवीन जाहिरात प्रकाशित|ZP Parbhani Bharti 2023
जिल्हा परिषद परभणी येथे स्थापत्य अभियंता पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.
एकुण जागा /Total Post :- 05 जागा
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा