सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची उत्तम संधी|5000 रिक्त पदांची नवीन भरती सुरू | Central Bank Of India Bharti 2023
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर” पदाच्या 5000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 5000 जागा
PWBD उमेदवार – Rs.400/-+GST
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/सर्व महिला उमेदवार – Rs.600/-+GST
इतर सर्व उमेदवार – Rs. 800/-+GST
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/सर्व महिला उमेदवार – Rs.600/-+GST
इतर सर्व उमेदवार – Rs. 800/-+GST
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा