8 वी पास उमेदवारांना भारतीय डाक विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी| नवीन भरती सुरु | Mail Motor Service Mumbai Bharti 2023
Team Chawadi NewsApril 20, 2023
0
8 वी पास उमेदवारांना भारतीय डाक विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी|नवीन भरती सुरु | Mail Motor Service Mumbai Bharti 2023
भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथेकुशल कारागीरपदाच्या एकूण10 रिक्त जागाभरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख13 मे 2023आहे.
एकुण जागा /Total Post –10 जागा
पदाचे नाव–कुशल कारागीर
शैक्षणिक पात्रता– शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या