पिंपरी चिंचवड सहकारी बँकेत "या" रिक्त पदांची भरती| Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2023

 


पिंपरी चिंचवड सहकारी बँकेत "या" रिक्त पदांची भरती|

Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment 2023



पिंपरी चिंचवड सहकारी बँक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक आणि कायदेशीर अधिकारी पदाची 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.   अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.

एकुण जागा /Total Post  08 जागा

    पदाचे नाव  मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, आयटी व्यवस्थापक आणि कायदेशीर अधिकारी

        शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
          नोकरी ठिकाण  पिंपरी चिंचवड
            वयाची अट – 30 ते 60 वर्षे
              अर्ज करण्याची  पद्धत ऑफलाईन/ई-मेल
                अर्ज पाठविण्याचा पत्ता  पिंपरी चिंचवड सहकारी बँक, पिंपरी, पुणे- 411017
                  ई-मेल   admin@pcsbank.in
                    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2023

                    अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

                    Post a Comment

                    0 Comments
                    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.