रयत शिक्षण संस्था येथे नोकरीची सुवर्णसंधी | Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2023

 

रयत शिक्षण संस्था येथे नोकरीची सुवर्णसंधी | Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2023



रयत शिक्षण संस्था सातारा येथे  मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, संगणक शिक्षक, शारीरिक शिक्षक, चित्र/संगीत शिक्षक पदांच्या एकूण 202 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2023 आहे.

    एकुण जागा /Total Post  202 जागा

      पदाचे नाव  मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, संगणक शिक्षक, शारीरिक शिक्षक, चित्र/संगीत शिक्षक

          शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
            नोकरी ठिकाण  पुणे
              अर्ज शुल्क  रु. 200/-
                अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन


                  नोकरी ठिकाण  पुणे
                    अर्ज पाठविण्याचा पत्ता  दिलेल्या संबंधित शाळेच्या पत्त्यावर
                      अर्ज करण्याची शेवटची तारीख  12 एप्रिल 2023

                      अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

                      Post a Comment

                      0 Comments
                      * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.