पुणे विद्यापीठात पदवीधारक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी | Pune University Recruitment
2024
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 असून अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.
एकुण जागा /Total Post – 111 जागा
पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याचा पत्ता – सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411007
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024
अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख – 12 फेब्रुवारी 2024
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा