पदवीधर उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयात नोकरी सुवर्णसंधी । Supreme Court Of India Recruitment 2024

 

पदवीधर उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयात नोकरी सुवर्णसंधी । Supreme Court Of India Recruitment 2024



(SCI) सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया  मध्ये “कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी” पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नाव – कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर महितीसाठी 

अर्ज फी  – Rs.500/-

वयाची अट  – 20 वर्षे ते 32 वर्षे

अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.