बारामती सहकारी बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी| Baramati Sahakari Bank Recruitment 2024

 

बारामती सहकारी बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी| Baramati Sahakari Bank Recruitment 

 2024



बारामती सहकारी बँक येथे लिपीक, कनिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर, सरव्यवस्थापक : वित्त, सरव्यवस्थापक: प्रशासन, सरव्यवस्थापक : वसूली, मुख्य जोखीम अधिकारी” पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरतीचा अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे.

एकुण जागा /Total Post   60 जागा
    पदाचे नाव  लिपीक, कनिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर, सरव्यवस्थापक : वित्त, सरव्यवस्थापक: प्रशासन, सरव्यवस्थापक : वसूली, मुख्य जोखीम अधिकारी

        शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
          वयाची अट 
          • लिपीक – 23 ते 35 वर्षे.
          • कनिष्ठ अधिकारी – 25 ते 45 वर्षे
          • सरव्यवस्थापक : वसूली – 40 ते 50 वर्षे
          • मुख्य जोखीम अधिकारी – 35 ते 45 वर्षे
          अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन (ई-मेल)

          ई-मेल पत्ता – pba.recruit.bsb@gmail.com

          अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2024

          अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

          Post a Comment

          0 Comments
          * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.