भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी । Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2024
भारती विद्यापीठ, पुणे येथे संचालक (मराठी माध्यम), संचालक (इंग्रजी माध्यम), लघुलेखक आणि प्राचार्य / मुख्याध्यापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
पदाचे नाव – संचालक (मराठी माध्यम), संचालक (इंग्रजी माध्यम), लघुलेखक आणि प्राचार्य / मुख्याध्यापक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे 411030
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 फेब्रुवारी 2024
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा