सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |हजारो जागांची मोठी भरती सुरु । Central Bank Apprentice Recruitment 2024

 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |हजारो जागांची मोठी भरती सुरु । Central Bank Apprentice Recruitment

2024



सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 3000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.

एकुण जागा /Total Post   3000 जागा
    पदाचे नाव  शिकाऊ उमेदवार

        शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
          अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन

          Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 
            अर्ज करण्याची शेवटची तारीख  06 मार्च 2024 

            अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 

            Post a Comment

            0 Comments
            * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.