पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी | Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2024
2024
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन येथे संपदा सहकारी बँक लि.,पुणे मार्फत लिपीक पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.
पदाचे नाव – लिपीक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पुणे
वयाची अट – 22 ते 28 वर्षे
परीक्षा फी – रु.700/- अधिक 18% जी.एस.टी. असे एकूण रु.826/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2024
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा