रयत शिक्षण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Reacruitment 2024

 

रयत शिक्षण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Reacruitment 

  2024



रयत शिक्षण संस्था येथे  शिक्षक पदांवर नोकरीची संधि उपलब्ध झाली असून  एकूण 92 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.सदर भरतीचा  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.


एकुण जागा /Total Post   92  जागा 
    पदाचे नाव  शिक्षक

        शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
          नोकरी ठिकाण  मुंबई 
            अर्ज फी   Rs.100/-
              अर्ज करण्याची  पद्धत  ऑफलाईन

                  अर्ज करण्याची शेवटची तारीख  02 मार्च 2024

                  अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 

                  Post a Comment

                  0 Comments
                  * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.