शिक्षण सेवक पुणे महानगरपालिकेत शिक्षण सेवक पदावर नोकरीची सुवर्णसंधी | Shikshan Sevak Recruitment 2024

 

शिक्षण सेवक पुणे महानगरपालिकेत शिक्षण सेवक पदावर नोकरीची सुवर्णसंधी | Shikshan Sevak Recruitment

  2024



पुणे महानगरपालिका येथे “शिक्षण सेवक” पदांच्या एकूण 619 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस आहे.

एकुण जागा /Total Post  – 619  एकुण जागा


पदाचे नाव – शिक्षण सेवक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – पुणे 

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 दिवस

सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.