बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी त्वरित करा अर्ज | Bank Of India Recruitment
2024
बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी पदांच्या एकूण 143 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.
एकुण जागा /Total Post – 143 जागा
पदाचे नाव – अधिकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
वयाची अट – 25 वर्षे – 40 वर्षे
अर्ज फी –
- SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना – Rs. 175/-
- General आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांना – Rs. 850/-
Online अर्ज करण्यासठी येथे Click करा :-Apply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2024