पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी | PCMC Shikshak Recruitmen
2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक पदांच्या एकूण 327 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे सदर भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून भरतीचे अर्ज 01 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहेत . अर्ज भरण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2024 आहे.
एकुण जागा /Total Post – 327 जागा
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा