श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर विविध पदांवर नोकरीची सुवर्णसंधी |Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर विविध पदांवर नोकरीची सुवर्णसंधी |Shri Tuljabhavani Temple Trust Recruitment

2024



श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर  येथे सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई या  पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरतीचा अर्ज  ऑनलाईन पद्धतीने  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे. 

पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या

वयाची अट  – 18 ते 30 वर्षे

अर्ज फी  –
  • खुल्या प्रवर्गातील  उमेदवारांसाठी रुपये 1,000/-
  • मागासवर्गीय प्रवर्गातील / आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/-

अर्ज करण्याची पद्धत 
ऑनलाईन




अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2024

अधिक व सविस्तर महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.