गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी । Gokhale Institute Pune Recruitment 2024

 

गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्था पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी । Gokhale Institute Pune Recruitment 2024



गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे येथे प्रोफेसर, प्रोफेसर ऑफ फायनान्स, असिस्टंट प्रोफेसर, रिसर्च फेलो पदाची 06 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून  अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2024 आहे.

एकुण जागा /Total Post  – 06 जागा

पदाचे नाव – प्रोफेसर, प्रोफेसर ऑफ फायनान्स, असिस्टंट प्रोफेसर, रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – पुणे 

अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online  
निवड प्रक्रिया – मुलाखती

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2024

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Cilck करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.