सेंट्रल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी | Central Bank Of India Bharti 2024-25

 

सेंट्रल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी | Central Bank Of India Recruitment 2024-25



सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सल्लागार (निवृत्त अधिकारी) पदांच्या  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.सदर भरतीचा  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

    पदाचे नाव  सल्लागार (निवृत्त अधिकारी)
      शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
        वयाची अट   65 वर्षे
          अर्ज करण्याची  पद्धत  ऑफलाईन
            अर्ज पाठविण्याचा पत्ता  महाव्यवस्थापक, HCM विभाग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 17 वा मजला, मध्यवर्ती कार्यालय, चंद्रमुखी, नरिमन पॉइंट, मुंबई 400021
              अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 मे 2024

              अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

              Post a Comment

              0 Comments
              * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.