डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी । DY Patil Vidyapeeth Pune Bharti 2024

 

डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी । DY Patil Vidyapeeth Pune recruitment 2024



डी वाय पाटील विद्यापीठ पुणे येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या  रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.सदर भरतीचा  अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून  अर्ज करण्याची शेवटची तारीख  जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवस आहे.

    पदाचे नाव  प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
      शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
        नोकरी ठिकाण पुणे 

          अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
            अर्ज पाठविण्याचा पत्ता   डॉडॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे 411 018
              ई-मेल पत्ता   info.gbsrc@dpu.edu.in

                अर्ज करण्याची शेवटची तारीख  15 दिवस

                अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 

                Post a Comment

                0 Comments
                * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.